pooinfotech.com

LeadMagnet – छोट्या व्यवसायांसाठी खास Facebook Ads System – जे leads आणतात, नाहीतर पैसे परत!

"तुमच्यासारख्यांसाठीच आहे हे"

rocket

नवीन व्यवसाय मालक

तुमचा व्यवसाय नुकताच सुरू झाला आहे आणि ग्राहक मिळत नाहीत?

recession

लीड्सची समस्या

मार्केटिंगवर खर्च होतोय, पण रिस्पॉन्स नाही? पोस्ट करताय, पण त्यातून Leads येत नाहीत?

money

पैसे खर्च होत

पैसे घालवून Facebook वर Ad चालवताय? पण ग्राहक येत नाहीत?

तुमचे पण हे Pain Points आहेत का ?

तुम्ही जर Facebook वर ॲड चालवूनही खालील समस्यांना सामोरे जात असाल, तर ही सिस्टिम तुमच्यासाठीच आहे

❌ पैसे खर्च होतात, पण ग्राहक मिळत नाहीत!

1. ₹5000 ॲड्सवर खर्च केले, पण फोन काही येत नाहीये.
2. फक्त 'Price?' अशा कमेंट्स येतात, खरे ग्राहक मिळत नाहीत.

❌ लीड्स मिळतात, पण Quality नाही!

1. 20 लीड्स आल्या, पण 10 नंबर बंद, 5 Out of City आणि फक्त 5 Valid Calls.
2. "आपण Facebook वर ₹10K खर्च केला… Google वर ₹15K… 40 Leads आल्या – त्यातल्या 27 Fake… 8 Out of City… आणि शेवटी 5 Valid Calls. म्हणजे ₹5000 खरं result… बाकी सगळं वाया!"

❌ बजेट वाढवले, तरी रिझल्ट नाही!

1.आधी ₹40 मध्ये लीड मिळायची, आता ₹150 लागतात.
2. बजेट वाढवल्यावर Leads कमी होतात.

❌ डेटा समजत नाही!

1. Facebook Ads चा स्कोर, CTR, CPM, Conversion याचा अर्थच कळत नाही.
2. डॅशबोर्डवरील आकडे गोंधळात पाडतात.

तुम्ही ॲड एजन्सी नाही, तर एक सिस्टिम शोधत आहात जी तुम्हाला खऱ्या अर्थाने मदत करेल.

📉 डेटाची ताकद तुम्ही बघा: आमची सिस्टिम सामान्य एजन्सीपेक्षा वेगळी कशी?

ॲड बजेट वाढवून फायदा होत नाही… डेटा समजून घ्या, मगच तुमचं स्केलिंग सुरू होईल!

आमची सिस्टिम केवळ जाहिरात चालवत नाही, तर ती योग्य लोकांपर्यंत पोहोचवते – कमीतकमी पैशांत जास्त लीड्स मिळवून देते.

 

वैशिष्ट्यसामान्य एजन्सीLeadMagnet
Facebook Ads
Google Ads
लाईव्ह परफॉर्मन्स डॅशबोर्ड
CPL ऑप्टिमायझेशन
फेक लीड रिमूव्हल
डीप ऑडियन्स टार्गेटिंग
रियल-टाइम Power BI रिपोर्ट्स

आमची 5-स्टेप डेटा-आधारित सिस्टिम कशी काम करते

आम्ही तुम्हाला फक्त लाईक्स मिळवून देत नाही, तर तुमच्या व्यवसायासाठी  दर दिवसला 20 पेक्षा जास्त खरे ग्राहक  मिळवून देतो. आमची ही सिस्टिम तुमच्या व्यवसायाला अचूक डेटाच्या मदतीने ऑनलाइन वाढवते.

sales

1. Funnel Design

आम्ही तुमच्यासाठी एक प्रभावी लँडिंग पेज आणि आकर्षक लीड मॅग्नेट (उदा. फ्री गाईड) तयार करतो.
> यामुळे तुमचा ऑनलाइन प्रेझेन्स प्रोफेशनल दिसतो.

goal

2. Target Audience Research

तुमच्या ग्राहकांचे व्यवहार आणि आवडीनिवडी यांचा अभ्यास करून अचूक लक्ष्य निश्चित करतो.
> तुमचा जाहिरात खर्च योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचतो.

concept

3. Creative + Copy

लक्ष वेधून घेणारे व्हिज्युअल आणि प्रभावी मजकूर तयार करतो.
> तुमच्या जाहिराती लोकांचे लक्ष वेधून घेतात आणि क्लिक्स वाढवतात.

lead time

4. Lead Delivery + Tracking

दररोज मिळालेल्या लीड्सची माहिती थेट तुमच्या WhatsApp आणि Google Sheet वर येते.
> तुम्ही प्रत्येक लीडचा मागोवा घेऊ शकता आणि फॉलो-अप सोपा होतो.

lead time

5. Power BI Live Dashboard

तुम्हाला फक्त PDF रिपोर्ट नाही, तर रिअल-टाइम डेटा दाखवणारा डॅशबोर्ड मिळतो.
> पैसा कुठे खर्च झाला आणि त्याचे काय परिणाम झाले, हे तुम्हाला स्पष्ट दिसते.

Untitled design 1

Daily Quality Leads

आमचा Ads System घेतल्यापासून क्लायंटला रोज खरेदीस तयार लीड्स मिळतात.
✅ दररोज 20+ क्वालिटी लीड्स
✅ ग्राहक स्वतःहून WhatsApp करतायत
✅ खर्चाचं 10X रिटर्न मिळतंय!
तुमचाही नंबर लावा – आजपासूनच! 🚀

आमच्या सिस्टिमचे Real Results

lecture

कोचिंग क्लास

पिंपरीमधील एका कोचिंग क्लासला 10 दिवसांत 70 पेक्षा जास्त लीड्स मिळाल्या, तेही फक्त ₹8 प्रति लीड या दरात.

house

रिअल इस्टेट

एका रिअल इस्टेट क्लायंटला 15 दिवसांत 100 पेक्षा जास्त उच्च-गुणवत्तेच्या लीड्स मिळाल्या.

hospital

क्लिनिक

एका डेंटिस्टला त्यांच्या ₹199 च्या ऑफरमुळे 80 पेक्षा जास्त नवीन पेशंट्स मिळाले.

केवळ लीड्स नाही… तुम्हाला मिळते एक पूर्ण डेटा सिस्टिम!

LeadMagnet मध्ये, आम्ही केवळ लीड्स देण्यावर थांबत नाही. आम्ही तुमच्या व्यवसायासाठी असा Power BI डॅशबोर्ड तयार करतो जिथे तुम्ही सहजपणे पाहू शकता:

  • रोज किती लीड्स आल्या आणि त्यांचा स्रोत काय होता.
  • कुठल्या शहरातून किंवा भागातून सर्वात जास्त रिस्पॉन्स येत आहे, ज्यामुळे तुम्ही भौगोलिक लक्ष केंद्रित करू शकता.
  • कुठली जाहिरात (Ad Creative) सर्वात चांगली कामगिरी करत आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे बजेट योग्य ठिकाणी वापरू शकाल.
  • तुमचे मार्केटिंग बजेट किती आणि कुठे खर्च झाले याचा अचूक हिशोब.
  • कोचिंग क्लासेससाठी: कोणत्या कोर्ससाठी (उदा. NEET, 10th, Spoken English) किती लीड्स आल्या आणि कोणत्या कोर्सचा CPL जास्त किंवा कमी आहे.
  • क्लिनिक्ससाठी: कोणत्या ट्रीटमेंटसाठी (उदा. Dental, Skin, Hair) सर्वाधिक लीड्स आल्या आणि कोणत्या दिवशी जाहिराती सर्वोत्तम काम करतात.
  • रिअल इस्टेटसाठी: तुमच्या प्रोजेक्टवर कोणत्या क्रिएटिव्ह्जवर किंवा कोणत्या ऑफरवर जास्त रिस्पॉन्स येतो, जसे की ब्रोशर डाऊनलोड्स किंवा साईट व्हिजिट्स.

'एजन्सी' नव्हे, 'तुमची फास्ट ॲड्स सिस्टिम' – छोट्या व्यवसायांसाठी खास!

बऱ्याचदा ‘एजन्सी’ म्हटलं की लोकांना ते खूप महागडे आणि कॉर्पोरेट वाटतं. पण LeadMagnet  म्हणजे एक Fast Ads System आहे – जी तुम्हाला जलद आणि सोपे परिणाम देते. हे खास तुमच्यासारख्या छोट्या आणि मध्यम व्यवसायांसाठी डिझाइन केले आहे, जे:

  • नुकताच त्यांचा व्यवसाय सुरू करत आहेत.
  • दर महिन्याला मार्केटिंगवर खर्च करत आहेत पण अपेक्षित ग्राहक मिळत नाहीत.
  • सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत पण कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नाहीये.

आम्ही काय करतो?

📊 आम्ही एक अचूक Power BI रिपोर्ट तयार करतो

✅ कोठून अधिक लीड्स येतात हे स्पष्ट करतो, ज्यामुळे तुम्ही प्रभावी स्रोतांवर लक्ष केंद्रित करू शकता.
✅ कोणत्या जाहिरातीवर (Ad) सर्वाधिक क्लिक्स येतात हे शोधतो, ज्यामुळे जाहिरात क्रिएटिव्हज ऑप्टिमाइज करता येतात.
✅ CPL (Cost Per Lead), CPM (Cost Per Mille) किती आहे हे ट्रॅक करतो आणि बनावट लीड्स (Fake Leads) किती आहेत हे देखील ओळखतो.

🎯 मग या डेटाच्या आधारावर आम्ही तयार करतो

➡️ "Low Budget – High Quality Leads Funnel" – ज्यामुळे तुमच्या कमी बजेटमध्येही तुम्हाला उच्च-गुणवत्तेच्या लीड्स मिळतात आणि तुमच्या पैशाचा योग्य वापर होतो.

🚀आम्ही नेमके काय करतो आणि आमची सिस्टिम का काम करते?

फेसबुकवर बरेच लोक पैसे खर्च करतात, पण ते अनेकदा चुकीच्या पद्धतीने करतात:
❌ जाहिरात कोण पाहतोय याची त्यांना माहिती नसते.
❌ त्यांच्या CPL (Cost Per Lead) किती आहे हे ते तपासत नाहीत.
❌ फक्त 'बूस्ट पोस्ट' करत राहतात, ज्यामुळे पैशांचा अपव्यय होतो.

🕒 बिफोर/आफ्टर स्टोरी (परिणाम)

❌ Power BI शिवाय: ₹5000 ॲड्स खर्च → 100 लीड्स → 70 बनावट, 30 इंटरेस्ट. कोणतेही ट्रॅकिंग नाही, कोणताही अनुभव शिकायला मिळाला नाही.
✅ LeadMagnet + Power BI सह: ₹3000 ॲड्स खर्च → 80 लीड्स → 65 पडताळलेल्या (verified), 30 पेक्षा जास्त रूपांतरणे (conversions). प्रत्येक ₹ चा मागोवा घेतला जातो, सुधारणा केली जाते आणि ऑप्टिमाइज केले जाते.

Facebook & Google Ads Specialist
2 1

Swapnil Patil

CMO (Performance Marketing Expert)

10+ years of experience in managing ad budgets for 50+ brands across India. Expert in ROI-focused Facebook & Google campaigns. Converts ad spend into measurable business growth.

* ₹10 Cr+ ad budget handled
* 300+ campaigns optimized
* Industry expertise: Real Estate, Coaching, Healthcare

Power BI Ad Data Analyst
Untitled design 9

Kishor Patil

Power BI Ads Analytics Expert | COO – LeadMagnet

Passionate about turning ad data into decisions. Builds visual dashboards that help you track CPL, ROAS, Lead Quality – and impress clients with real-time reporting.

* Custom Dashboards for Facebook + Google Ads
* 360° Funnel Visualization
* CPL, CTR, ROI Analytics in one place

250+CLIENTS TRUSTED US

आजच तुमच्या व्यवसायासाठी पहिले पाऊल टाका!

आता वाट पाहू नका, तुमच्या व्यवसायाला डिजिटल युगात यशस्वी करण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.

🎁 आजच तुमची ‘फ्री स्ट्रॅटेजी कॉल’ बुक करा! या कॉलमध्ये आम्ही तुमच्या व्यवसायाची सध्याची परिस्थिती समजून घेऊ आणि तुमच्यासाठी एक कस्टम ॲड स्ट्रॅटेजी कशी तयार करू शकतो हे स्पष्ट करू.

🚀 पहिल्या 10 क्लायंट्ससाठी – ₹1000 ॲड क्रेडिट फ्री! ही एक मर्यादित वेळेची ऑफर आहे, त्यामुळे लवकर संपर्क साधा.

📅 तुमची पहिली कॅम्पेन केवळ 5 दिवसांत लाईव्ह! आम्ही जलद काम करतो, जेणेकरून तुम्हाला लवकर परिणाम दिसतील.

तुमच्या मनातील काही प्रश्न? (FAQs)

माझ्या व्यवसायासाठी वेबसाइट नसेल तरी चालेल का?

 हो, नक्कीच! आम्ही तुमच्यासाठी प्रोफेशनल लँडिंग पेज तयार करून देतो, ज्यामुळे तुम्हाला वेबसाइटची गरज भासणार नाही आणि तुम्हाला थेट WhatsApp वर लीड्स मिळतील.

आमचे पॅकेजेस अत्यंत परवडणारे आहेत. ॲड्स बजेट आणि फनेल सेटअप मिळून ₹2999 पासून सुरुवात होते. तुमच्या गरजेनुसार आम्ही कस्टम प्लॅन देऊ शकतो.

होय! जर आम्ही तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळवून देऊ शकलो नाही, तर आम्ही रिफंड देतो. आम्हाला आमच्या सिस्टिमवर पूर्ण विश्वास आहे.